shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महिला पतंजली योग समिती आणि लिनेस क्लब इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भ संस्कार शिबीर संपन्न.

महिला पतंजली योग समिती आणि लिनेस क्लब इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भ संस्कार शिबीर संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:महिला पतंजली योग समिती आणि लिनेस क्लब इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भ संस्कार शिबीर शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे संपन्न झाले.
यावेळी  डॉक्टर पद्मा जयप्रकाश खरड भिगवण यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी इंदापूर तालुक्यातील पहिल्या महिला योग शिक्षका डॉक्टर पद्मा खरड यांना जीवनगौरव सन्मान पत्राने सन्मानीय करण्यात आले

याप्रसंगी जि.प. सदस्याअंकिताताई पाटील ठाकरे , नगराध्यक्षा अंकिता शहा,संध्या नगरकर बालविकास प्रकल्प अधिकारी (ICDS) पुणे डॉक्टर खाडे मॅडम
डॉक्टर अश्वीनी ठोंबरे मॅडम, यांचेसह अनेक मान्य वर व महिला  योग समितीच्या, लिनेस क्लब च्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. सदर कार्यक्रम ऑनलाइन प्रक्षेपीत असल्यामुळे अनेक गरजू महिलांनी ऑनलाईन जोईन केला.
कार्यक्रमाचे आयोजन सौ . सायरा आत्तार,महिला पतंजली योग समिती इंदापूरसौ . उज्वला गायकवाडअध्यक्षालिनेस क्लब इंदापूर यांनी केले होते.
close