ज्ञानदेव शिंदे मित्र परिवार यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन.
इंदापूर प्रतिनिधी:क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल पुणे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव उत्तम शिंदे आणि मित्र परिवार यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
त्यावेळी ज्ञानदेव शिंदे, सोपान मोरे, मयुर गुंजाळ, दीपाली शिंदे, राणी मोरे, श्रुष्टी मोरे, सोहम शिंदे, प्रसाद मोरे आणि राजविर शिंदे होते.
महात्मा फुले जयंतीनिमित्त शिंदे यांनी परिवारासोबत मुलांनाही महात्मा फुले यांचे विचार आचरण करून समाज्यामध्ये त्याचे विचार आचरणात आणायचे आव्हान केले आहे.

