शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. गुरूवार दिनांक १४ एप्रिल २०२२
देवळाली प्रवरा हेल्प टीम कार्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा..!!
राहुरी : देवळाली प्रवरा हेल्प टीम कार्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमास तहसीलदार फसियोद्दीन शेख यांची उपस्थिती,
तर सुरेंद्रभाऊ मित्रमंडळ आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमास राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांचेसह हेल्प टीम, प्रहार, राष्ट्रवादी, वंचित बहुजन पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

