shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तुषारभाऊ शिंदे युवा मंच अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पारधी समाजातील पन्नास कुटुंबांना दत्तक घेऊन नायगाव येतें किट वाटप करण्यात आले.

प्रतिनिधी:- स्नेहा उत्तम मडावी, पुणे
 तुषारभाऊ शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त नायगाव येथे सुरेखा तुकाराम भोसले यांच्या निवासस्थानी पारधी समाजातील 50 कुटुंबांना किट वाटप करण्यात आले,  तसेच काही दिव्यांग पुरुष व महिला यांनाही दिले.  

कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाचे मार्गदर्शन करणारे समाजसेविका  सुरेखा तुकाराम भोसले  यांच्या घरी नायगाव मध्ये उपस्थिती  प्रमुख पाहुणे  अभिजित जानराव उमेश जगताप क्षीरसागर प्रमोद बोराटे शेवराआई ज्ञानदेव भोसले पत्रकार स्नेहा उत्तम मडावी तुकाराम ज्ञानदेव भोसले प्रेमीला उत्तम मडावी सुजाता ज्ञानदेव भोसले ज्ञानदेव शिलेदार भोसले नायगाव ग्रामपंचायत नायगाव क्लार्क पंढरीनाथ चौधरी 
उपस्तीत अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त पारधी समाजातील पन्नास कुटुंबाना दत्तक घेतले आहे   
आणि त्यांनी सांगितले  नेहमी हेल्प करत राहीन किट व शालेय साहित्य वाटप करत राहणार आहे त्यामुळे मला सेवा करण्याची संधी मिळाली आहे.


तुषार भाऊ शिंदे युवा मंच चार वर्षे झाले आहे गरिबांना मदत करत असतात  तुषार भाऊ शिंदे यांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!
close