shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीत शिवसंपर्क अभियान संपन्न..!

शिर्डी । प्रतिनिधी :
शिवसंपर्क अभियान शिर्डी येथे गुरुवारी शिवसेना नेते, संपर्क प्रमुख आ.सुनील शिंदे साहेब यांच्या  मार्गदर्शनाखाली पार पडले. 

यावेळी जिल्हा प्रमुख श्री रावसाहेब( नाना) खेवरे पा, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख मा सौ अनिताताई जगताप, अकोले संगमनेर संपर्क प्रमुख सौ गव्हाणेताई, तालुकाप्रमुख सौ कस्तुरीताई मुदलियार, सौ अनीताताई सुर्वे , भारतीताई कोराटे,असंख्य महिला शिवसेना कार्यकर्त्या तसेच तालुकाप्रमुख संजय आप्पा शिंदे, शहर प्रमुख सचिन कोते , राहाता उपगराध्यक्ष श्री राजेंद्र पठारे ,विजयराव जगताप पा. विजय काळे,  शिवाजी चौधरी, पुडलिक बावके, अमोल गायके, आदी असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
close