shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकार संजय महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार.!

शिर्डी प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संजय विठ्ठल महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सदस्य किरण बोराडे, ओबीसी मोर्चा उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, भाजपा ओबीसी मोर्चा राहाता तालुका अध्यक्ष स्वानंद (भैय्या) रासने, कैलास खोंडे, प्रशांत कोते, सरचिटणीस भिमराज मुर्तडक व मित्रपरिवार उपस्थित होते.

close