भगवती माता विविध सेवा सोसायटी निवडणुकीत भगवती माता विकास मंडळाला तमाम मतदार सभासद यांनी बहू मताने निवडून दिले त्याबाबत सर्वांचे आभार हा विजय तमाम मतदार बांधव यांचा आहे संस्थेच्या विकासाला आपण कल दिला त्याबद्दल आपण सर्वांचे आभार आपण सर्वांच्या चरणी हा विजय आम्ही नतमस्तक होऊन अर्पण करतो.
निवडणूक काळात अनेक ज्ञात अज्ञात सभासद, ग्रामस्थ मित्र मंडळी यांनी आम्हाला सहकार्य केले. त्या सर्वांचे आभार कप बशी हे चिन्ह घेऊन आम्ही संघर्षाच्या परिस्थितीचा सामना करत असताना आपण आम्हाला सांभाळले, पुढील काळात आम्ही कोणत्याही परिस्थितीत संस्थेच्या कारभारात आणि आमच्या आणि आपल्या सर्वांच्या सुख दुःखात आपणास विसरू शकत नाही व आपले हे ऋण आम्ही या जन्मात तरी फेडू शकत नाही.
जय व पराजय हा निवडणूक म्हंटले की येतोच विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार दोन्ही अभिनंदनीय आहेत. आपण रिंगणात उतरलात म्हणून ही प्रक्रिया पार पडली आपण दोन्ही पक्ष लोकशाही बळकटीकरनाचा मुख्य धागा ठरले म्हणून आपणा सर्वांचे आभार
निवडणूक संपली वैर संपले सर्व एक दिलाने एक मताने संस्था पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहू हीच अपेक्षा
राग नसावा लोभ असावा
खूप खुप धन्यवाद
कुणाल दशरथ गायकवाड
मो 9049060040

