shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तेजपृथ्वी ग्रुपने सकाळ' माध्यम समुहातर्फे आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र 'गौरव भुमिपुत्राचा' हा पुरस्कार मिळाल्याबद्दल महेंद्र रेडके यांचा केला सत्कार

तेजपृथ्वी ग्रुपने सकाळ' माध्यम समुहातर्फे आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र 'गौरव भुमिपुत्राचा' हा पुरस्कार मिळाल्याबद्दल महेंद्र रेडके यांचा केला सत्कार.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक २५ मे २०२२ रोजी सामाजिक क्षेत्रातील योगदाना बद्दल 'सकाळ' माध्यम समुहातर्फे ( तनिष्का, यिन, ॲग्रोवन, साम टीव्ही.) दिला जाणारा प्रतिष्ठेचा आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र 'गौरव भुमिपुत्राचा' हा पुरस्कार पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य इंदापूर तालुक्यातील पडस्थळ येथील भूमिपुत्र महेंद्र रेडके यांना मिळाल्याबद्दल आज दि. २६ मे २०२२ रोजी पंचायत समिती इंदापूर  येथे तेजपृथ्वी  ग्रुप तर्फे महेंद्र  रेडके यांचा सन्मान  करण्यात आला.
 या वेळी   युवा उद्योजक अमोलराजे इंगळे,
तेजपृथ्वी ग्रुपचे नानासाहेब खरात,गणेश शिंगाडे, हनुमंत यमगर , मनीष पवार  व इतर मान्यवर उपस्थित होते.

महिंद्र रेडके यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुक्यातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे 
close