shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मस्जिवरील भोंग्याबाबत श्रीरामपूरात मनसेचे आंदोलन,पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना अटक, गुन्हे दाखल..!!


श्रीरामपूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशान्वये मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मस्जिद वरील अनिधिकृत भोंगे त्वरित हटविण्यात यावे यासाठी मनसेच्यावतीने श्रीरामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हनुमान चालीसा पठण करण्यात करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, विधानसभा अध्यक्ष संतोष डहाळे,शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष गणेश दिवसे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष विकी राऊत, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल लोंढे, डॉ.संजय नवथर, सागर बोंडगे,संतोष भालेराव, समर्थ सोनार, दीपक सोनवणे, निलेश सोनवणे,मच्छिंद्र हिंगमिरे, राहुल शिंदे, किशोर शिंदे, रतन वर्मा,विकास शिंदे, मच्छिंद्र शिंदे, शुभम शिंदे,मंगेश जाधव,अक्षय अभंग,रोहन गायकवाड, सागर गायकवाड, प्रवीण कार्ले, विक्रांत लोखंडे, लक्ष्मण शिंदे,आदी कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
close