इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्र शिक्षक पॕनल यांचे द्वारा आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सिनेअभिनेञी निशिगंधा वाड, आमदार- सुधीर तांबे, आमदार- विक्रम काळे. व इतर मान्यवर, दिपक चामे सर,सतीश कोळी सर आणि सर्व महाराष्ट्र शिक्षक पॕनल टिम यांचे उपस्थितीत पुणे येथे दिमाखदार सोहळ्यात हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका सेवा सन्मान पुरस्कार २०२२ प्रदान करण्यात आला.
शैक्षणिक कार्य-
६० शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती,.
७० ते ८० कविता आणि चारोळी निर्मिती,
अनेक मासिकात लेखन...,
सामाजिक कार्यातील सहभाग,
बुनगेवस्ती आणि विठ्ठलवाडी ता.इंदापूर शाळेत अतिउत्कृष्ट कामकाज.

