shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अभियंता मारुती गजाबा वाकचौरे यांचे वृद्धपकाळाने निधन..!

अकोले ।  प्रतिनिधी :
कळस येथील जुन्या पिढीतील अभियंता मारुती गजाबा वाकचौरे यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८९ वर्षाचे होते. सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये उपअभियंता पदावर कार्यरत होते. 

             मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, उस्मानाबाद, कोयना, महाराष्ट्र सदन दिल्ली येथे एक दक्ष अभियंता म्हणूनही काम केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले चे उपअभियंता महेंद्र वाकचौरे, सौ.जयश्री धनकारगरे, सौ.विजया गुंजाळ, अँड हेमा वामन यांचे ते वडील होते. पत्नी, सून, नातू, नाती असा खुप मोठा परिवार आहे.

       कळस येथील स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
close