राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. २६-५
जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन अहमदनगर च्या वतीने महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक मतदार संघ प्रमाणे सैनिक मतदार संघ निर्माण करून सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सात विभागांमध्ये सात सैनिक आमदारांची मागणी व सैनिकांना ग्रामपंचायत मध्ये एक सदस्य पंचायत समितीमध्ये एक सदस्य जिल्हा परिषद मध्ये सदस्य नगरपालिकेमध्ये एक सदस्य महानगरपालिकेमध्ये एक सदस्य राज्यसभा व लोकसभेमध्ये एक सदस्य असे राजकीय आरक्षणाचे निवेदन महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यांच्याकडे पाठवले असून ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री अण्णा हजारे यांनादेखील महाराष्ट्र राज्यातील 50 हून अधिक सैनिक संघटनांनी पाठवलेले निवेदने अण्णा हजारे यांना देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील अमर जवान माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था अकोले, सैनिक कल्याण सेवाभावी संस्था नाशिक, माजी सैनिक कल्याणकारी मंडळ करमाळा ,माजी सैनिक कल्याण मंडळ उदगीर लातूर ,भारतीय पूर्व सैनिक संघ आर्वी वर्धा ,वाळवा तालुका माजी सैनिक संघटना सांगली ,माजी सैनिक कल्याण संघटना हवेली पुणे , माजी सैनिक संघ रत्नागिरी चिपळूण तालुका संघ माजी सैनिक संघ चिपळूण रत्नागिरी, माजी सैनिक संघटना कटोल नागपूर, बागलान सैनिक संघ सटाणा नाशिक, माजी सैनिक विकास समिती नांदेड, थी शक्ती आजी माजी सैनिक संघटना टाकळी खातगाव ,रोकडिया आजी माजी सैनिक सेवा संस्था बाबुर्डी , त्रिदल सैनिक संघ गुंडेगाव, श्री हनुमान माजी सैनिक संस्था गटेवाडी, पिर साहेब आजी माजी सैनिक सेवा संस्था घाणेगाव, जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन पारनेर, आजी माजी सैनिक सेवा संस्था बुरूडगाव ,सैनिक शैक्षणिक व क्रीडा संघ पारनेर , आजी-माजी सैनिक सेवा संस्था पळवे खुर्द, श्री ढोकेश्वर सैनिक फाउंडेशन टाकळी ढोकेश्वर, जय मल्हार सैनिक सेवा संस्था आपधुत , जय जवान आजी-माजी सैनिक सेवा संस्था म्हसणे, जय हिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नवनागापूर, विक्रांत आजी माजी सैनिक सेवा संस्था चास, भैरवनाथ आजी माजी सैनिक संस्था भोयरे पठार, राहुरी तालुका माजी सैनिक सेवा संस्था देवळाली, सैनिक कल्याण समिती संगमनेर , स्वराज्य सैनिक कल्याण संस्था संगमनेर , कोळाईदेवी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय सेवा संघ कोळगाव, श्रीगोंदा एक्स सर्विस मॅन असोशियन कोपरगाव, प्रहार सैनिक कल्याण संघ महाराष्ट्र राज्य अकोले तालुका माजी सैनिक संघ अकोले राहता तालुका माजी सैनिक सेवाभावी संस्था राहता, जामखेड तालुका माजी सैनिक असोशियन जामखेड , माजी सैनिक प्रतिष्ठान अकोळनेर, जय हनुमान आजी-माजी सैनिक सेवा संस्था पाडळी रांजणगाव, श्री काळभैरव नाथ आजी माजी सैनिक सेवा संस्था जातेगाव , श्रीरामपूर तालुका माजी सैनिक सेवा संस्था श्रीरामपूर, जय जवान नेवासा तालुका माजी सैनिक संघ तालुका नेवासा, जय जवान आजी-माजी सैनिक सेवा फाउंडेशन कर्जत , कामरगाव आजी-माजी सैनिक सेवाभावी संस्था कामरगाव , भैरवनाथ माजी सैनिक सेवा संघ बेलवंडी श्रीगोंदा, फर्स्ट मराठा जंगी फलटण माजी सैनिक कल्याणकारी प्रतिष्ठान बेळगाव, शंभूराजे सैनिक संस्था देवदैठण, तिरंगा माजी सैनिक सेवा संघ नेवासा , आदि संघटनेचे निवेदन देऊन पाठपुरावा करण्याची विनंती फौंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी केली आहे
यावेळी जय हिंद फाऊंडेशनचे शिवाजी पालवे निवृत्ती भाबड शिवाजी गर्जे संदीप गट सहदेव घनवट अंबादास तरटे मारुती पोटघन संतोष तरटेरावसाहेब भोर संतोष तरटे युवराज गांगवे संतोष दिवटे कानिफनाथ खंडागळे संतोष पागीरे दत्तू गांगवे नारायण कोल्हे विकास झिंजुर्डे भाऊसाहेब गवळी नारायण कोल्हे रामदास घोडके यावेळी उपस्थित होते.

