राजवडी येथील रमेश गायकवाड यांची महाराष्ट्र शासन कृषी विभागत सहाय्यक अधीक्षक पदी पदोन्नती.
इंदापूर प्रतिनिधी :इंदापूर तालुक्यातील राजवडी येथील सुपुत्र .गेली २४ वर्ष महाराष्ट्र शासन कृषी विभागांमध्ये लिपिक व वरिष्ठ लिपिक या पदावर ती कार्यरत होते. त्यांची दिनांक ४ मे २०२२ रोजी विभागीय कृषी सहसंचालक पुणे विभाग पुणे चे र. शा. नाईकवाडी यांच्या सहीने तालुका कृषी अधिकारी मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे त्यांची पदोन्नती करण्यात आली आहे.
त्यांच्या या पदोन्नती ने त्यांचे जीवनमान उंचावत असून त्यांच्या या भावी जीवनास राजवडी व इंदापूर तालुक्यातील हितचिंतक यांच्या कडून अभिनंदन करण्यात येत आहे.

