shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सानेगुरुजी वि. कार्य. सेवा. सोसायटी मर्या.पडस्थळ. पंचवार्षिक निवडणूक २०२२ ते २०२७ श्री. कोटलिंगनाथ शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय.

सानेगुरुजी वि. कार्य. सेवा. सोसायटी मर्या.पडस्थळ. पंचवार्षिक निवडणूक  २०२२ ते २०२७ श्री. कोटलिंगनाथ शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय.

इंदापूर प्रतिनिधी: पडस्थळ येथे आज दिनांक ८ मे २०२२ रोजी झालेल्या सानेगुरुजी वि. कार्य. सेवा. सोसायटी मर्या. पडस्थळ पंचवार्षिक निवडणूकीत ( २०२२ ते २०२७) 
श्री. कोटलिंगनाथ शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला.

पॅनल प्रमुख म्हणून पांडुरंग मारकड,विठ्ठल ब. बोंगाणे, परशुराम रेडके, महेंद्र रेडके, सुभाष बोंगाणे, कुंडलिक राऊत, रामदास रेडके, विष्णुदास रेडके, दत्तात्रेय रेडके,रेवणनाथ गव्हाणे, तानाजी बोंगाणे,महादेव आवटे, विक्रम बोंगाणे, कैलास रेडके, बापू गव्हाणे,रामभाऊ मारकड, दशरथ बोंगाने,चंद्रकांत बोंगाने, विष्णू कोळेकर, वसुदेव मारकड यांनी मोलाचे सहकार्य केले.

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे.

सर्वसाधारण मतदार संघ.

1.आजिनाथ गणपत कदम. 2.वालचंद संभू कोळेकर.3.बळीराम तुकाराम बोंगाणे.4. भारत राजाराम बोंगाणे.5.सुग्रीव लक्ष्मण बोंगाणे.
6.तुळशीराम ज्ञानदेव मारकड.7.विशाल संदिपान मारकड. 8.सागर परशुराम रेडके.

महिला राखीव मतदारसंघ.

1. छबाबाई केरदास पवार.
2.रसीका सुग्रीव सरडे.

भटक्या जाती,विमुक्त जमाती/ विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघ

1.कैलास विठ्ठल झिटे.

अनुसूचित जाती जमाती मतदार संघ.

1. आलेश्वर केरू कांबळे.

सर्व विजयी उमेदवारांचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले.
close