shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कलीयुगात ही जपला माणुसकीचा झरा..!

पुनाळ । प्रतिनिधी:-सुरेश वडर...!
पुनाळ ता(.पन्हाळा)येथील मुख्य चौकात एका माकडाने विजेच्या खांबावर उडी मारल्यांने त्या माकडाला विजेचा जोरात शाॕक बसल्यांने  मृत्यूमुखी पडले.

        दरम्यान एका कुत्र्यांने मृत माकडावर जोरात हल्ला करुन आपले भक्क्ष करण्याचा प्रयत्न केला.पण राजू तोरस्कर या नव युवक तरुनांने एका मोठ्या काठीच्या साह्यांने मृत माकडाला तत्काळ कुत्र्याच्या तावडीतुन सुटका केली.त्यांनी गावातील एक जेष्ठ नागरीक तथा माणसाच्या अंतविधी मध्ये नेहमीच अग्रेसर असणारा आनंदा पाटील(आबा),पैलवान बळवंत चौगले,ग्रामपंचायत सदस्य बाजीराव झेंडे,नाभीक समाजाचे कोल्हापूर जिल्हा चिटणीस सरदार झेंडे,हर्षवर्धन तोरस्कार यांच्या मदतीने मृत माकडाचे हिंदु रितीरीवाजा नुसार अंत्यविधी करुन आजच्या कली युगातही माणुसकीचा धर्म जपला आहे.या चागल्या सतकार्यामुळे पुनाळ पंचक्रोशित या कामाचे सर्वत्र सर्वसामान्य यांच्या कडुन कौतुकाचे वर्षाव होत आहे.

 अंत्य विधी करतांना आनंदा पाटील (आबा) व ईतर
close