shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुहास खाडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल वंजारी सेवा संघाच्या वतीने सत्कार.

सुहास खाडे यांची  पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल वंजारी सेवा संघाच्या वतीने सत्कार. 
इंदापूर प्रतिनिधी: लाखेवाडी येथे  सुहास खाडे यांची पिंपरी चिंचवड येथे पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल वंजारी सेवा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
याप्रसंगी वंजारी सेवा संघ युवक आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष तथा निमसाखर ग्रा.पं.सदस्य पै. शेखर पानसरे,राहुल खाडे,सुनिल खाडे, गोरख ढोले, युवासेना जिल्हा सरचिटणीस श्री. सुरजभाऊ सानप उपस्थित होते.
close