राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा.
इंदापूर प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या२०२२ इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून इंदापूर तालुक्याश राज्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अभिनंदन केले व तसेच दहावीच्या परीक्षेत अपयश आलेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता नव्या जोमाने पुन्हा तयारी करून यशाचे शिखर गाठवे अशा प्रकारचे आवाहन ही त्यांनी केले.

