shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीनाथ विद्यालय वडापुरीचा दहावीचा निकाल १००% टक्के लागला.

श्रीनाथ विद्यालय वडापुरीचा दहावीचा निकाल १००% टक्के लागला.
इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या २०२२ चा इयत्ता दहावी चा निकाल आज लागला असून
श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे,श्रीनाथ विद्यालय वडापुरी, ता.इंदापूर जि.पुणे.एस.एस.सी परीक्षा मार्च २०२२ चा निकाल १००% लागला असून विद्यालयातील प्रथम क्रमांक शिर्के अर्पिता नवनाथ  ९१.२०%,
द्वितीय क्रमांक दिव्या दिपक काकडे   ८५.८०%. तृतीय क्रमांक सना इस्माइल शेख    ८५.२०% विद्यालयाचे एकूण २५ विद्यार्थ्यांपैकी २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  अभिनंदन संस्थेचे संचालक मंडळ मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांनी केले.
close