shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जाणून घेतल्या जनतेंच्या समस्या !




 चंद्रपूर ▪️ किरण घाटे▪️ 
उपराजधानी नागपूरातील  गोसीखुर्द सिंचन भवन येथे काल शनिवार दि.४जूनला प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा  महाराष्ट्राचे राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या  नागभीड तालुक्यातील  सोनापूर(भूज) येथील जनतेच्या काही महत्त्वांच्या समस्या जाणून घेतल्या तदवतच त्यांनी एक आढावा बैठक देखिल या वेळी  घेतली . 


नागभीड तालुक्यातील गांव पातळीवरील समस्या मांडण्यासाठी सोनापूरचे उपसरपंच महेश फटिंग. वृषभ खापर्डे ,निलेश डोमळे ,वेणुदास गभणे या वेळी उपस्थित होते . सदरहु बैठकी दरम्यान अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली असल्याचे प्रहार सेवक वृषभ खापर्डे यांनी सांगितले.
close