shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणुक स्वतंत्र लढविणार - जिल्हाध्यक्ष कमलाकर बनसोडे


प्रतिनिधी : सुर्यकांत होनप   
  
सोलापूर : १७ /  महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना शाखा सोलापूर ची ऑनलाइन सभा गुगल मीट या ॲप द्वारे संघटनेचे राज्य अध्यक्ष सन्माननीय शामराव जवंजाळ सर  यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

           त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात होऊ घातलेल्या सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये मागासवर्गीय शिक्षक संघटना स्वतंत्र पॅनल उभे करून निवडणूक लढविणार असल्याचे बहुमताने ठरविण्यात आले.
          सदर प्रसंगी राज्य उपाध्यक्ष राम निकंबे , कोअर कमिटी सदस्य सिकंदर शेख, राज्य सहसचिव शशिकांत खुडे, पुणे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कारंडे , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर लांबतुरे, जिल्हा सल्लागार रजाक शेख, जिल्हा नेते रहिम शेख, केंद्रप्रमुख सिद्राम वाघमोडे, जोशाबा पतसंस्था संचालिका जयश्री शिंदे, माध्यमिक जिल्हाध्यक्ष सुदर्शन वराडे, दिव्यांग शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तोराप्पा चव्हाण,जोशाबा पतसंस्था संचालक महेश्वर कांबळे, अक्कलकोट तालुका अध्यक्ष परमेश्वर किनगी ,अक्कलकोट शिक्षक नेते विजयकुमार थोरात , केंद्रप्रमुख तथा राज्य सल्लागार दिगंबर काळे , केंद्रप्रमुख विलास काळे , मोहोळ तालुका सचिव शिवाजी मसलखांब, जिल्हा मार्गदर्शक अर्जुन हिरशेट्टी , शिक्षक नेते आत्माराम क्षीरसागर , तालुकाध्यक्ष भानुदास बनकर , शिक्षक नेते दिगंबर कुचेकर , सविता सुकाळे,   पलंगे मॅडम, शिक्षक नेते उत्तम ओहोळ, बार्शी तालुका अध्यक्ष खंडागळे, शिक्षक नेते अण्णासो फाळके, शिक्षक नेते बाळासाहेब धांडोरे, शिक्षक नेते दत्तात्रेय कांबळे,  शिक्षक नेते नलीनकुमार यादगिरीकर , उल्हास लोखंडे ,सचिव किरण सगेल, चंद्रकांत सुरवसे,  शिक्षक नेते राजेश घोडके,  दक्षिण तालुका अध्यक्ष अंबादास खराडे, दक्षिण सचिव दिपक मोरे , मुख्याध्यापक भाग्यवंत सर, उत्तर तालुकाध्यक्ष गुंडीबा हरगुडे , जाधव सर , शिक्षक नेते आनंद भोपळे , करमाळा तालुकाध्यक्ष किसन कांबळे,  विठ्ठल मोरे सर,  सांगोला तालुका अध्यक्ष विवेक ऐवळे , मंगळवेढा  अध्यक्ष उमाजी कांबळे, माळशिरस अध्यक्ष मधुकर व्हनसाळे , सवेन्द्र लंकेश्वर माढा, शिंदे (पेंटर )सर माढा , बी. एन.चंदनशिवे सांगोला, नितीन वाघमारे सांगोला, संजय कांबळे करमाळा  , राजेंद्र बोकेफोडे करमाळा , नामदेव घोगरे करमाळा, विद्याधर शिवशरण अक्कलकोट,  संदीप शिवशरण पंढरपूर, जयराम भालेराव, शशिकला व्हनवटे,जितेंद्र वाघमारे दक्षिण सोलापूर, खंदारे सर , नाईकनवरे सर पंढरपूर ,साठे सर माळशिरस आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
close