shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यावरील "विकासाचे संग्रामपर्व" या पुस्तक प्रकाशन समारंभास मकरंदजी अनासपुरे आणि उज्वल निकम यांची उपस्थिती ..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. सोमवार दिनांक १३ जून २०२२

आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यावरील "विकासाचे संग्रामपर्व" या पुस्तक प्रकाशन समारंभास मकरंदजी अनासपुरे  आणि उज्वल निकम यांची उपस्थिती ..!!

आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यावरील "विकासाचे संग्रामपर्व" या पुस्तक प्रकाशन समारंभ कार्यक्रमास पद्मश्री उज्वलजी निकम साहेब आणि प्रसिध्द मराठी सिनेअभिनेता मा. श्री. मकरंदजी अनासपुरे यांची उपस्थिती..!!
 "विकासाचे संग्रामपर्व" या पुस्तक प्रकाशन समारंभ कार्यक्रमसाठी अहमदनगर शहरामध्ये प्रसिद्ध सरकारी वकील मा.श्री.अ‍ॅड. पद्मश्री उज्वलजी निकम साहेब 

"विकासाचे संग्रामपर्व" या पुस्तक प्रकाशन समारंभ कार्यक्रमसाठी अहमदनगर शहरामध्ये  सिनेअभिनेता मा. श्री. मकरंदजी अनासपुरे

अहमदनगर : "आमदार संग्रामभैय्या अरुणकाका जगताप यांच्या कार्यावरील "विकासाचे संग्रामपर्व" या पुस्तक प्रकाशन समारंभ कार्यक्रमसाठी अहमदनगर शहरामध्ये  प्रसिद्ध सरकारी वकील मा.श्री.अ‍ॅड. पद्मश्री उज्वलजी निकम साहेब आणि प्रसिध्द मराठी सिनेअभिनेता मा. श्री. मकरंदजी अनासपुरे आले असता त्यांचे स्वागत करतांना राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रा माणिकराव विधाते व अहमदनगर महानगरपालिकेचे उपमहापौर मा. श्री गणेशजी भोसले,कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतजी शिंदे,जितेंद्र गायकवाड,वास्तद बंटी गुंजाळ आदी. उपस्थीत होते.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close