shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जैन समाजाच्या वतीने जिल्हा न्यायाधीश मा .चतुर साहेब यांचा सत्कार संपन्न


प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : २८ /  अहमदनगर येथून  सातारा येथे बदलून गेलेले  मा . जिल्हा न्यायाधीश श्री . चतुर साहेब यांचा अहमदनगर जिल्हा दिगंबर जैन सैतवाल समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना मा . चतुर साहेबांनी जैन समाजात एकी नसल्याबद्दल खंत व्यक्त केली व भविष्यात एकत्र कसे येता येईल याबद्दल मार्गदर्शन केले .

यावेळी समाजाचे तर्फे भारतभूषण भागवत, दिनानाथ देशमाने,प्रकाश भाळवणकर, संजय महाजन,श्रीकांत देशमाने, प्रमोद भाळवणकर,  कुबेर प्रथमशेट्टी,विजय औटी, स्वप्नील साखरे , लुंकड इंजिनिअर आदीश्रावक उपस्थित होते .
close