shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मा. नगरसेवक श्रीधर बाब्रस हे मुलाच्या लंडन येथील पदवीदान समारंभासाठी निघाले असता मित्र परिवाराच्या वतीने दिल्या शुभेच्छा.

मा. नगरसेवक श्रीधर बाब्रस हे मुलाच्या लंडन येथील पदवीदान समारंभासाठी निघाले असता मित्र परिवाराच्या वतीने दिल्या शुभेच्छा.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरातील माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस त्यांचा मुलगा विराज बाब्रस  याने लंडन येथील इडणबर्ग येथे शिक्षणासाठी गेले असता तेथे त्यांनी मास्टर ऑफ सायन्स मध्ये स्ट्रक्चरल इंजीनियरिंग सिव्हिल मधील पदवी प्राप्त केली असून हा पदवीदान समारंभ दि. २० जून २०२२ रोजी होणार असून यासाठी त्याचे आई-वडील यांना समारंभसाठी निमंत्रित केले आहे. त्या अनुषंगाने दि. १३ जून रोजी श्रीधर बाब्रस  पत्नीसह लंडनला निघण्यापूर्वी त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने तसेच धर्मवीर संभाजी मित्र मंडळ यांच्या वतीने सत्कार करून प्रवास सुखकर व्हावा म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी त्यांचे मित्र उपस्थित होते.
close