shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मी वडार महाराष्ट्राचा मुंबई अध्यक्ष पदी श्री बाब्बणा कुशाळकर ..!

मी वडार महाराष्ट्राचा मुंबई बांधणीची जी उत्सुकता होती ती आज जाऊन पूर्ण झाली .

अध्यक्ष पदी श्री बाब्बणा कुशाळकर ..तर
उपाध्यक्ष चंद्रकांत मंजाळ,सचिव  रमेश धोत्रे कार्याध्यक्ष राजू जाधव संपर्क प्रमुख अजय शेलार ,मी वडार महाराष्ट्राचा मुंबई च्या संघटनेत मुंबई पदी निवड झाल्या बद्दल सर्व मान्यवरांचे अभिनंदन करण्यात आले. 

यावेळी मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेने अनेक  पदाधिकारी उपस्थित होते.
close