shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई संस्थान सोसायटीचे सचिव नबाजीराव डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार.

साई संस्थान सोसायटीचे सचिव नबाजीराव डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

शिर्डी प्रतिनिधी :
श्री साईबाबा संस्थान सोसायटीचे सचिव नबाजीराव डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त सोसायटी कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी सहसचिव विलासराव वाणी, बाबासाहेब अनार्थ, शिर्डी विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब काटकर, आप्पासाहेब टेकाडे , प्रकाश राव कोल्हे सुभाषराव जाधव, राहुल डांगे, रवींद्र कोतकर, उदय पाटील, शिवाजी पाटील, संभाजी कोते, नानासाहेब थेटे आदी कर्मचारी बंधू उपस्थित होते.
close