shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अधिस्वीकृतीधारक पत्रकार संघाचे सोलापूर शहर अध्यक्ष पदी सुदर्शन तेलंग यांची नियुक्ती


प्रतिनिधी:  सुर्यकांत होनप

सोलापूर: दि. २१/  अधिस्वीकृतीधारक पत्रकार संघाचे सोलापूर शहर अध्यक्ष पदी सा.सोलापूर आजतकचे संपादक सुदर्शन तेलंग यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांचा नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


 यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्रीशैल चिंचोळीकर, उपाध्यक्ष विश्वनाथ व्हनकोरे,जेष्ठ पत्रकार विजयकुमार जुंजा,जेष्ठ पत्रकार नागेश दंतकाळे,सुनिल पवार,अनिल शिराळकय, राजगुरू महाराज, वैभव धोत्रे,लतिफ नदाफ, असलम नदाफ यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
close