shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम भिकोबानगर पणदरे मध्ये शाळेचा पहिला दिवस आगळा वेगळा पध्दतीने विद्यार्थीचें स्वागत.

जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम भिकोबानगर पणदरे मध्ये शाळेचा पहिला दिवस आगळा वेगळा पध्दतीने विद्यार्थीचें स्वागत.
इंदापूर प्रतिनिधी: जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम भिकोबानगर पणदरे मध्ये शाळेचा पहिला दिवस आगळा वेगळा पध्दतीने विद्यार्थीचें स्वागत करण्यात आले गेली दोन वर्षे कोरोना महामारी मुळे शाळा बंद होत्या अशावेळी १५ जून २०२२ रोजी शाळा सुरू झाल्या व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यामध्ये जोश आला पाहिजे या हेतूने स्वागत करण्यासाठी मुलांचे औक्षण करून मोटू पतलू डिजे लावून ढमाल डान्स मुलांनी केला. त्यांचा शिक्षणाकडे पुन्हा लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्यांच्या शारीरिक व मानसिक संतुलन कायम राहवे हा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला. याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले अशी महिती संस्थेचे अध्यक्ष शिवश्री विनोद जगताप मुख्याध्यापक शिवमती स्वरांजली विनोद जगताप तसेच उप मुख्याध्यापक योगिता कांबळे सर्व शिक्षक स्टाफ, कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरपूर प्रमाणात परिश्रम घेतले
close