shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी वि.का.स सोसायटीच्या चेअरमन पदी विजय ज्ञानेश्वर गोंदकर यांची निवड झाल्याबद्दल साई संस्थान सोसायटीच्या वतीने सत्कार..!



शिर्डी । प्रतिनिधी :
शिर्डी वि.का.स सोसायटीच्या चेअरमन पदी विजय ज्ञानेश्वर गोंदकर यांची निवड झाल्याबद्दल साई संस्थान सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी सोसायटीचे सचिव नबाजी राव डांगे, सहसचिव विलासराव वाणी, सुभाष राव जाधव, संभाजीराव कोते, रवींद्र कोतकर, निखिल चौधरी आदी कर्मचारी उपस्थित होते.
close