shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सामंत ट्रस्ट तर्फे गरजूंना धनादेश प्रदान...!

जगदीश का. काशिकर,
 कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

आज सावंतवाडी येथील कै.डॉ.भाऊसाहेब परुळेकर नर्सिंग होम येथे दोन गरजू निराधार महिलांना सामंत ट्रस्ट मुंबई तर्फे प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.

कोलगांव येथील लक्ष्मी दळवी या ७० वर्षांच्या दारिद्रय रेषेखालील निराधार आणि मधुमेह, उच्च रक्तदाब आजार असलेल्या आजीला आणि माणगाव येथील माधवी कुंभार या दारिद्रय रेषेखालील निराधार मातेला डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते हे धनादेश देण्यात आले.
close