shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बावडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना स्मृतिदिनी अभिवादन.

बावडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना स्मृतिदिनी  अभिवादन.
      इंदापूर प्रतिनिधी  :- (दि.१८)  उपेक्षितांच्या वेदनांना आपल्या लेखणीतून वाचा फोडणारे महान साहित्यिक, लोकशाहीर, प्रबोधनकार अण्णाभाऊ साठेंचा ५३ वा स्मृतिदिन बावडा येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून साजरा करण्यात आला. 
यावेळी उदयसिंह पाटील,  महादेव घाडगे, डाॅ. संग्राम मगर, मुनीर आतार, पवन घोगरे, सचिन सावंत,मुजमीन तांबोळी, शरद गायकवाड, सतिष गायकवाड, पप्पु गायकवाड, संजय कांबळे, चिंतामणी गायकवाड,शिवाजी गायकवाड, रुतीक गायकवाड, अमर गायकवाड यांनी  पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
close