इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत कार्यक्रम दिनांक २८ जुलै २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजता इंदापूर पंचायत समिती सभागृहामध्ये उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला या सोडतीचे चिट्टी विद्यार्थी प्रतिक विठ्ठल म्हेत्रे यांनी काढले.
सोडत काढलेल्या गणातील आरक्षण पुढीलप्रमाणे:
१)भिगवन-सर्वसाधारण(महिला)
२)
शेटफळगढे-सर्वसाधारण(महिला)
३)अंथूर्ने -सर्वसाधारण
४) बोरी-सर्वसाधारण(महिला)
५) पळसदेव-सर्वसाधारण
६) बिजवडी-नागरिकांचा मागास प्रवर्ग( महिला)
७) निमगाव केतकी-सर्वसाधारण
८) शेळगाव-सर्वसाधारण
९) वडापुरी -सर्वसाधारण(महिला)
१०)माळवाडी-नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
११) संसर-नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण)
१२) बेलवाडी-सर्वसाधारण
१३)लासूर्ने-सर्वसाधारण
१४) वालचंदनगर-अनुसूचित जाती (महिला)
१५) काटी-नागरिकांचा मागासवर्ग (सर्वसाधारन )
१६) वरकुटे-सर्वसाधारण(महिला)
१७) बावडा - (महिला )अनुसूचित जाती जमाती
१८)लुमेवाडी- (सर्वसाधारण )अनुसूचित जाती

