shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नऊ गटाच्या आरक्षण सोडत जाहीर.

इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नऊ गटाच्या आरक्षण सोडत जाहीर.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज दिनांक 28 जुलै 2022 रोजी संपन्न झाला यामध्ये१) भिगवन शेटफळगडे गट- सर्वसाधारण (महिला) 
२)अंथुर्णे बोरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ३)पळसदेव बिजवडी -नागरिकांचा मागास प्रवर्ग( महिला)
४) वडापुरी माळवाडी -अनुसूचित जाती जमाती 
५) निमगाव केतकी शेळगाव -सर्वसाधारण 
६) सणसर बेलवाडी- सर्वसाधारण (महिला) 
७)लासूर्ने वालचंदनगर -नागरिकांचा मागास प्रवर्ग 

८ )काटी वरकुटे खुर्द -अनुसूचित जाती जमाती
९) बावडा लुमेवाडी- सर्वसाधारण
close