shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उपजिल्हा रुग्णालय मोर्शी, तहसील कार्यालय मोर्शी, पोलिस स्टेशन मोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न..!

मोर्शी । प्रतिनिधी :
उपजिल्हा रुग्णालय मोर्शी, तहसील कार्यालय मोर्शी, पोलिस स्टेशन मोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28/7/22 रोजी सकाळी 10 ते 3 पर्यंत रक्तदान शिबिर संपन्न झाले.

           या शिबिरामध्ये 51 रकतदात्यांनी रक्तदान केले. उद्घाटक म्हणून श्री प्रवीण देवतळे या रक्तदात्याने रक्त देऊन शिबिराची सुरुवात केली.

            शिबिराच्या यशस्वीरीत्या डॉ. विनोद चव्हाण वैद्यकीय अधीक्षक, डॉ. सचिन कोरडे वैदयकीय अधिकारी,श्री सागर ढवळे तहसीलदार, श्री नितीनकुमार  हिंगोले उपविभागीय अधिकारी,श्री लांबाडे ठाणेदार  ता सर्वांचे मार्गदर्शन लाभले. तसेच श्री मनीष अग्रवाल, श्री ढोके , श्री चाटे, श्री विनय शेलुरे, श्री श्रीकांत गोहाड,श्री. हरीश निंभोरकर, श्रीमती. स्वाती बुरंगे, श्रीमती. वैशाली घोगरे, श्री आशिष नेरकर, श्री तुषार पोहोकर, श्री अभिजीत खैरकर, श्री राष्ट्रपाल शंभरकर, श्री निलेश शेंद्रे, श्री वसीम शेख, श्री.नौशाद शेख,श्री सुजित वानखडे,श्री विजय दाभोळे,श्री. नागोराव खडसे,श्री बंटी नागले या सर्वांच्या प्रयत्नानाने हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
close