shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उद्या सणसर येथे कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान व सूर्या सह्याद्री हॉस्पिटल पुणे आयोजित मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

उद्या सणसर येथे कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान व सूर्या सह्याद्री हॉस्पिटल पुणे आयोजित  मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर 
इंदापूर प्रतिनिधी:रविवारी दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान व सूर्या सह्याद्री हॉस्पिटल पुणे आयोजित मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर याची आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संसार तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे करण्यात आले असून या योजनेअंतर्गत बायपास सर्जरी ,एन्जोप्लास्टी वाल्व, रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया, स्तनाच्या कर्करोगावरील शस्त्रक्रिया, कर्करोग केमोथेरपी, मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रिया, मोफत डायलिसिस, लहान मुलांच्या रुदय शस्त्रक्रिया या योजनेअंतर्गत शिबिरातील मोफत तपासणी व शस्त्रक्रिया होणार असून येताना पूर्व तपासणी रिपोर्ट घेऊन येणे आवश्यक असल्याचे कैलास भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व डॉक्टर चारुदत्त आपटे चेअरमन सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
close