shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अ.भा.ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनाच्या विदर्भ अध्यक्षपदी गौतम धोटे यांची नियुक्ती !


चंद्रपूर-◼️किरण घाटे◼️

चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील  सांगोळा- आवारपूर येथील  लोककवी तथा पत्रकार गौतम धोटे यांची अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी  सामाजिक संघटनेच्या विदर्भ अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय ध्रुवतारा क्रांतिकारी सामाजिक संघटनाचे संस्थापक/सचिव व समाजसेवक श्रीकृष्णा देशभ्रतार यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय अध्यक्ष संजीवजी भांबोरे यांनी ही नियुक्ती केली आहे. गौतम धोटे हे सांगोळा येथील मूळ रहिवासी असून ते चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रिय विदर्भाचा वीर या वृत्तपत्राचे तथा विदर्भाचा वीर या न्यूज नेटवर्कचे ते मुख्य संपादक आहेत. त्यांच्या नियुक्तीचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.



close