shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चेच्या वतीने बावडा येथे श्री संत तुकाराम महाराज यांची पालखीस येणार्‍या वारकरी यांना चहा व पाणी देऊन केले स्वागत.

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चेच्या वतीने बावडा येथे श्री संत तुकाराम महाराज यांची पालखीस येणार्‍या वारकरी यांना चहा व पाणी देऊन केले स्वागत.
इंदापूर प्रतिनिधी:श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दिनांक ४ जुलै २०२२ रोजी इंदापूर, वडापुरी, सुरवड, वकीलवस्ती, बावडा या ठिकाणी पालखी सोहळा आल्यानंतर भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चेच्यावतीने
बावडा येथे संत तुकाराम महाराज यांची पालखी येणार्‍या वारकरी यांना चहा व पाणी देऊन स्वागत करण्यात आले. 
यामध्ये  भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा उपध्यक्ष मुजमीर तांबोळी ,भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा  सरचिटणीस शाहरुख जमादार ,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपध्यक्ष चितांमणी गायकवाड ,तसेच हसन शेख, पषू जाधव ,देविदास सांळुखे , भैया काबंळे सोहेल आतार इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
close