shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लाखेवाडी युवाशक्ती ग्रुपचा स्तुत्य उपक्रम... सामाजिक व एकतेचा संदेश देण्याचा युवकांचा प्रयत्न.

लाखेवाडी युवाशक्ती ग्रुपचा स्तुत्य उपक्रम... सामाजिक व एकतेचा संदेश देण्याचा युवकांचा  प्रयत्न.
इंदापूर प्रतिनिधी:लाखेवाडी युवा शक्ती ग्रुपने संकल्प करीत युवकांनी   शेतकरी, गोरगरिबांच्या विविध कार्यक्रमात सहभाग घेणे.गुणवंत विद्यार्थी,  कलागुणांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचा सन्मान करणे. युवाशक्ती ग्रुप मधील सर्वांचा वाढदिवस साजरा करून आनंद देणे. सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकी  पार पाडणे  इत्यादी विविध माध्यमातून सामाजिक व एकतेचा संदेश लाखेवाडी युवाशक्ती ग्रुप च्या वतीने देण्यात येत असल्याची माहिती ग्रुपचे सदस्य गणेश बागल यांनी दिली.
 तसेच इंदापूर तालुक्यातील सर्व राजकिय, शेतकरी, नोकर , युवक 
वर्गाकडून या एकतेचा संदेशचे स्वागत आणि कौतुक केले जात आहे त्यांनी सांगितले.
close