shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

घूग्घूस समिपच्या बेलसनी गावाचा संपर्क तुटला!






▪️नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य युध्दस्तरावर सुरु !

चंद्रपूर -🔘⚪ किरण घाटे 

⚪ चंद्रपूर जिल्ह्यातील घूग्घुस लगत वर्धा नदी असल्यामुळे अनेक गावांत पूराचे पाणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान बेलसनी या गावाचा संपर्क तुटला असून काल गुरुवार दि.२० जूलैला बुधवारी संध्याकाळी या परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य प्रशासनाने व्दारे सुरु झाले आहेत.

⚪▪️बेलसनी गावातील नागरिकांचा सध्या संपर्क तुटला आहेत. तिथून नागरिकांना बोटी द्वारे काढण्यात येत असल्याचे वृत्त आहे.

⚪▪️चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार या शिवाय माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या परिसराची पाहणी केली आहेत . चंद्रपूर जिल्हा प्रशासना कडून मदत कार्य सुरु झालेले आहे.या मदत कार्यात स्थानिक लोकप्रतिनिधीचा ही सहभाग दिसून येत आहे.

close