shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी मंत्री आ.महादेव जानकर यांनी भरणे कुटूंबियांची घेतली सांत्वनपर भेट .

माजी मंत्री आ.महादेव जानकर यांनी  भरणे कुटूंबियांची घेतली सांत्वनपर  भेट .
इंदापूर प्रतिनिधी:भरणेवाडी ता-इंदापूर येथे माजी राज्यमंत्री आ.दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री 
गिरजाबाई उर्फ जीजी भरणे यांचे १ जुलै रोजी  दुःखद निधन झाले.रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री आ.महादेव जानकर यांनी त्यांच्या  भरणे कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष एडवोकेट संजय माने, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील ,पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोपने ,सातारा जिल्हा अध्यक्ष खंडेराव सरक ,सोलापूर जिल्हा अध्यक्ष रंजीत दादा सुळ, पुणे जिल्हा नेते तानाजी शिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंगाडे, जिल्हा सरचिटणीस तानाजी मारकड, इंदापूर तालुका अध्यक्ष सतीश तरंगे, इंदापूर शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अतुल शिंगाडे, सोन्या जानकर ,अविनाश मोहिते, आधी पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
close