shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अमोलराजे इंगळे यांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त बाभूळगाव येथे केले सर्व रोग निदान शिबीराचेआयोजन.

अमोलराजे इंगळे यांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त बाभूळगाव येथे केले सर्व रोग निदान शिबीराचेआयोजन.

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गोरगरीब जनतेसाठी राबवला सामाजिक उपक्रम .
इंदापूर प्रतिनिधी:- इंदापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेचे कैवारी,जन सामान्यांचा आधार, व युवा वर्गाच्या गळ्यातील ताईत,भावी जिल्हा परिषद सदस्य,भाजपाचे सरकार सत्तेवर यावे म्हणून लक्ष्मी नृसिंहाला साकडं घातले व लगेच त्यांच्या मागणीला यश येऊन देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले,म्हणजेच लक्ष्मी नृसिंहांचा आशिर्वाद पाठीशी आसणारे, युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांनी नेहमीप्रमाणे इतरत्र खर्च टाळून सामाजिक कार्यातून कन्या कु . नेहा अमोलराजे इंगळे हिच्या वाढदिवसानिमित बुधवार दिनांक २७ जुलै २०२२ रोजी सकाळी ०९:४५ वा . मोफत सर्व रोग निदान शिबिर व नेत्र तपासणी व ऑपरेशन मोफत, नंबरचा चष्मा आल्पदरामध्ये व मोती बिंदु ऑपरेशन आल्पदरामध्ये . हिमोग्लोबिन, थायरॉइड, शुगर, ब्लड प्रेशर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन  सौ . अंकिताताई पाटील ठाकरे यांच्या  हस्ते  तर डॉ . प्रिती रेडे M.B.B.S डॉ . इशा बंगेरा M.B.B.S. डॉ . सुवर्ण शिंदे CHO | नेत्र चिकित्सक : सौ . लता मोरे , श्री . रवींद्र बाबर , सुषमा जाधव सिस्टर . श्री शरद शिर्के , सहाय्यक अजित थोरात .यांच्या उपस्थितीत पार पडणार आसल्याची माहीती अमोलराजे इंगळे, राजाभाऊ इंगळे यांनी दिली. हा कार्यक्रम  बाभूळगाव ( ग्रामपंचायत कार्यालय ) ता . इंदापूर , जि . पुणे येथे होणार असून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे  आवाहन करण्यात आले आहे.
close