shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंकिता पाटील ठाकरे यांनी राजवर्धन पाटील यांचे औक्षण करून साजरा केले रक्षाबंधन.

अंकिता पाटील ठाकरे यांनी राजवर्धन पाटील यांचे औक्षण करून साजरा केले रक्षाबंधन.
   इंदापूर प्रतिनिधी:  रक्षाबंधन निमित्त पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी त्यांचे बंधू निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील व इतर बंधूंना राखी बांधत औक्षण करीत रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा केला.
  दरवर्षी पाटील कुटुंबीय एकत्रित येत रक्षाबंधनाचा सण साजरा करत असतात.भाऊ बहिणीच्या अतूट नात्यांचा हा सण साजरा करत असताना आनंद द्विगुणित होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी दिली.
close