shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कुरेशी समाजाचे नूतन अध्यक्ष शाबिरभाई बेपारी आणि उपाध्यक्ष रज्जाकभाई बेपारी यांचा सत्कार.*

*माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कुरेशी  समाजाचे नूतन अध्यक्ष शाबिरभाई बेपारी आणि उपाध्यक्ष रज्जाकभाई बेपारी यांचा सत्कार.* 
  इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथील ऑल इंडिया जेमतूल  कुरेशी व बेपारी समाजाच्या अध्यक्षपदी शाबिरभाई बेपारी आणि उपाध्यक्षपदी रज्जाकभाई बेपारी यांची  निवड झाली असून  माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठीच्या शुभेच्छा दिल्या.
   
    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर ,इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरसेवक पोपट शिंदे तसेच इंदापूर शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.
close