श्रीरामपूरघ्या प्रथम नागरिक तथा नगर परिषदेच्या लोकप्रिय नगराध्यक्ष अनुराधा ताई यांचा सर्वधर्मीयांनी वाढदिवस साजरा केला.
या प्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष मोकळ, तालुका कार्याध्यक्षं संजय त्रिभुवन, कवी आनंदा साळवे यांच्या वतीने अनुराधा ताई यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या..!

