निमगाव केतकी येथे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या समवेत पाहिला मन की बात हा कार्यक्रम.
इंदापूर प्रतिनिधी:देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात हा कार्यक्रम निमगाव केतकी येथील संतोष गजानन कुंभार यांच्या निवासस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या समवेत पाहिला.
यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, तालुका प्रचारक राजकुमार जठार, गणेश घाडगे, माणिक भोंग, सिकंदर मुलानी ,जनहित पतसंस्थेचे चेअरमन अस्लम मुलांनी ,उद्योजक मुख्तार मुलांनी, दत्तात्रय शेंडे, हनुमंत राऊत, प्रताप हेगडे ,चंद्रकांत शेंडे, एडवोकेट सुभाष भोंग, अमित हेमाडे ,तुषार खराडे ,शंकर ननवरे, राहुल मिसाळ, आलिशान कंट्रक्शनचे बबलू पठाण, अतुल जाधव, जाकिर मुलांनी, रोहित मिसाळ, संजय राऊत, सोमनाथ भोंग इत्यादी उपस्थित होते.

