शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
काल दिनांक ३० ऑगस्ट २०२२ रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त माझे मित्र बंधू,माता भगीनी, नातेवाईक,पत्रकार,राजकीय, अराजकीय,शासकीय, प्रशासकीय, निमशासकी, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक साहित्यिक,अध्यात्मिक,धार्मिक, व्यावसायिक आदि क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्येक्ष, अप्रत्येक्ष, भेटून/फोन कॉलवर/वर्तमानपत्र/न्यूज पोर्टल/ व्हॅटसअप, फेसबुक,इन्स्टाग्राम आदि प्रसार माध्यमांत तर काही मान्यवरांनी आपल्या व्हॅटसअप डी.पी./ व्हॅटसअप स्टेटसवर शुभेच्छा देत दाखवलेले आपले स्नेह,प्रेम, आपुलकी याबाबत मी आपणा सर्वांचा शतशः ऋणी आहे.
माझ्या वाढदिवसा प्रसंगी आपण भरभरुन दिलेले स्नेह,प्रेम आणि आशिर्वाद ही माझ्या जिवनातील महत्वाची शिदोरीच असल्याने भविष्यातील माझ्या पुढील सामाजिक कार्यास अधिक बळ प्राप्त झाले आहे, यापुढे देखील आपले असेच स्नेह,प्रेम आणि आशिर्वाद मिळत रहावो अशी अपेक्षा व्यक्त करत पुन्हा एकदा आपणा सर्वांचे खुप खुप मनःपूर्वक आभार.धन्यवाद 🙏
आपला बंधू
शौकतभाई शेख
संस्थापक अध्यक्ष :
स्वाभिमानी संपादक सेवा संघ (महाराष्ट्र प्रदेश)
अध्यक्ष: समता फाऊंडेशन, श्रीरामपूर

