shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर शहरातील शहा ब्रदर्सचे मुकुंदशेठ गोकुळदास शहा यांच्या मातोश्री शकुंतला (भाभी)शहा यांचे आज अल्पशा आजाराने निधन.अंत्यविधी सायंकाळी ६ वाजता इंदापूर स्मशानभूमी येथे होणार.

इंदापूर शहरातील शहा ब्रदर्सचे  मुकुंदशेठ गोकुळदास शहा यांच्या मातोश्री शकुंतला (भाभी)शहा यांचे आज अल्पशा आजाराने निधन.

अंत्यविधी सायंकाळी ६ वाजता इंदापूर स्मशानभूमी येथे होणार.

इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर शहरातील नामांकित कापड व्यापारी व  शहा ब्रदर्स चे मालक, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंदशेठ गोकुळदास शहा यांच्या मातोश्री,व गोकुळदास शहा यांच्या पत्नी कै.शकुंतला (भाभी)शहा यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्या अकलूज येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत आसताना त्यांची प्राणज्योत मालवली . त्यांचा अंत्यविधी सायंकाळी ६ वाजता इंदापूर स्मशानभूमी येथे होणार असल्याची माहिती नंदकुमार गुजर यांनी दिली. 
शकुंतला (भाभी)शहा यांच्या निधनाने इंदापूर शहर  व तालुक्यातील अनेक मान्यवरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
close