shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पारनेर ‌येथे भारतीय लोकशक्ती पक्ष पदाधिकारी निवड कार्यक्रम संपन्न..!


पारनेर । प्रतिनिधी :-
मा. श्री. कोळप्पा हनुमंत धोत्रे  संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवड सोहळा संपन्न झाला.


प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार श्री निलेश लंके, मा. श्री . नितीन दादा पाचर्णे नगरसेवक ,मा. श्री बी.जी. पाचर्णे सैनिक बोर्ड महाराष्ट्र अध्यक्ष , मा. श्री .पै.सुरज भैय्या जय बजरंग संघटना, संस्थापक अध्यक्ष;  मा श्री प्रकाश दंडगवहाळ संघटना अध्यक्ष बी एल पी वाहन चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन व‌ आणि प्रेरणा घेऊन पुढील वाटचालीस प्रारंभ करण्यासाठी मच्छिंद्र मनोहर गुंजाळ तालुका अध्यक्ष, सिताराम दत्तू गुंजाळ तालुका उपाध्यक्ष,सुरज मच्छिंद्र गुंजाळ खजिनदार, महिला शहर अध्यक्ष काजल सुरज गुंजाळ, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष कैलास गुंजाळ, अहमदनगर उपजिल्हा अध्यक्ष   ‌समाधान धनवडे, पारनेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, तालुका उपाध्यक्ष देविदास पुरी, पारनेर शहर अध्यक्ष सुरेश धोत्रे, पारनेर शहर उपाध्यक्ष गोपीनाथ कळसकर, पारनेर शहर सचिव शरद कावरे, पारनेर शहर महिला अध्यक्ष वनिता गुंजाळ पारनेर शहर महिला उपाध्यक्ष उज्वला पुरी,पारनेर शहर खजिनदार प्रमिला विकास येठेकर यांच्या उपस्थितीत पदाधिकारी सोहळा संपन्न झाला.
close