shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीतील महिला ग्रामस्थांनी हरिनाम सप्ताहसाठी दिल्या दोन मालवाहतूक भरून पुरणपोळ्या..!


          गंगागिरी महाराज १७५ वा हरिनाम सप्ताहास सुरूवात नागपंचमी पहिल्या दिवशीची पंगत शिर्डी ग्रामस्थांकडून देण्यात आली, प्रसंगी आज साईसच्चरित्र पारायण शिर्डी येथे पारायणास बसलेल्या महिला व ग्रामस्थांनी पुरण पोळ्या जमा केल्या दोन मालवाहतूक भरून पुरणपोळ्या कोकमठाण येथे सप्ताह ठिकाणी पोहच करण्यात आल्या..!

       शिर्डीतील महिलांनी मोठ्या प्रमाणात पुरणपोळ्या बनवून दिल्या त्या बद्दल सर्व महिलांचे धन्यवाद..*
    सप्ताह कमिटी व शिर्डी ग्रामस्थ.
         जय साईनाथ !!🍁🍁
close