shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सीना नदीला आला पुर ; दिवसभर वाहतुक ठप्प ...


प्रतिनिधी : विनायक गुरसाळी

नगर : ५ /  नगर मधील नगर कल्याण रोड येथील सीना नदीला काल दि . ४ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने पुर आला असून काल रात्री पासुन सुरू असलेल्या पावसाने नदी तुडुंब भरून वाहत आहे .

परिणामी वाहतुक दोन्ही बाजुने बंद करण्यात आली आहे . नागरिकांनी सावधानता बाळगावी . तसेच पूलावरून पाणी वाहत असल्याने कोणीही रस्ता ओलांडून जावु नये . 

नागरिकांनी काळजी घ्यावी असे सामाजिक कार्यकर्ते गणेश मराठे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे .
close