. . शिर्डी प्रतिनिधी(संजय महाजन):-
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या पदयात्रेस नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ सुधीर तांबे साहेब यांनी झेंडा दाखवून पदयात्रा सुरू झाली.
विधानसभा नेते सुरेश थोरात,शिर्डी शहराध्यक्ष तथा नगरसेवक सचिन चौगुले,शिर्डी विधानसभा युवक अध्यक्ष प्रसाद शेळके,अशोक कोते,नगरसेवक सुरेश आरने,महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष शीतल ताई लहारे,लताताई पारधे,शिर्डी शहर युवक अध्यक्ष अमृत गायके,नवनाथ महाराज आंधळे,विश्वस्त अविनाश दंडवते,राहाता शहराध्यक्ष नितीन सदाफळ,सेवादलाचे ता अध्यक्ष रमेश गागरे,पंकज लोंढे,विक्रांत दंडवते,ओंकार थोरात,योहान गायकवाड,संतोष वाघमारे,प्रवीण मोढे, नितीन वखारे,अनिल इंगळे,जयंत आहेर,उत्तमराव मते,सदाशिव वर्पे,सदाशिव गाडेकर,मुन्ना फिटर,संजय डांगे,अमोल कोते,संजय जेजुरकर,गणेश चोळके,जाकीर शेख,समद शेख,स्वराज त्रिभुवन,विशाल वाघमारे,साहिल म्हस्के,संजय पगारे,सचिन गाडेकर,चंद्रभान पवार,सुनील चौधरी,महावीर धुतडमल, उमेश शेजवळ,गुड्डू शेख,गणेश सोनवणे,रवींद्र इंगळे,सत्यम इंगळे,निलेश डांगे,मच्छिन्द्र गुंजाळ,मोहसीन सय्यद,साई गोरे,जयराम खरात,सोमनाथ वारुळे,साई देसाई,पिनू शिंदे,शिवाजी भोंडगे,गणेश पगारे,संदीप दांगट,आकाश आरने,नाजीर कादरी,नंदू कांबळे,उमेश बर्डे,आदींसह कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
तारडे टेलर यांनी हुबेहूब गांधीजी साकारले

